माझी मराठी

लेखकांसाठी

माझी मराठी या संस्थेतर्फे नवोदीत, हौशी आणि व्यावसायीक लेखकांसाठी खालील सेवा पुरविल्या जातात:

१. लेखकांसाठी योग्य प्रकाशक गाठून देणे
२. पुस्तक स्वत: प्रकाशीत करावयचे असेल तर खालील गोष्टींकरीता मदत करणे:

अ. मुद्रणप्रत तयार करणे
ब. डी.टी.पी.
क. मुद्रीतशोधन (प्रूफरीडींग)
ड. छपाई
इ. बांधणी (बाइंडिंग)

याशिवाय पुस्तकासाठी आकर्षक कव्हर बनविणे, पुस्तकाची योग्य विक्री किंमत ठरविणे, वितरण व्यवस्था या बाबतीत योग्य मार्गदर्शन केले जाते.

पुस्तकात घालण्यासाठी व कव्हरसाठी चित्रे/छायाचित्रे मिळ्वून दिली जातात.

संशोधनात्मक लिखाणासाठी लेखकांना संदर्भ मिळवून दिले जातात.